News & Updates from Door Step School Foundation - an NGO working for education of children from marginalized and migrant communities.
Monday, February 27, 2012
Friday, February 24, 2012
Additions To My Prayer-book
Today I reached early for an ‘Every Child Counts’ class at a construction site. The children were getting ready for the prayer. Their enthusiastic welcome and ‘namaste teacher’ infused me as usual with their infectious energy. I smiled and folded my hands and joined them.
Soon, their sweet clear voices recited the prayer:
“Dear God, Grant me the good sense to know right from wrong (hey parmeshwara, mala changli budhi de)
Give me an opportunity to go to school (Mala shalela jayachi sandhi de)
No matter where I go, I promise I will find a school (Me kuthehi gelo/gele tari me shala shodhoon kadhin)
I will attend school regularly and learn all that I can (Shalet jaoon khoop shiken)
No matter what difficulties and obstacles come my way, I will never stop going to school (Kitihi adchani alya, kitihi traas jhala tarihi shala kadhi sodnaar nahi)
I promise not to remain an uneducated and illiterate being.”(Ashikshit adanni rahannar nahi)
I pinch myself…Did I really hear this prayer? Not only a simple request straight from the heart but also a prayer full of promises.
First as a student and then as a teacher, I have recited innumerable school prayers in honor of various deities; sung hymns glorifying different saints, patriotic songs, and those in praise of nature. I think hard and try to remember if I have ever said a prayer for an opportunity to go to school….. No, I don’t think so. I remember praying to stay away from school…that our school closes down due to floods or some other calamity and we get a long holiday in the middle of the term. But a prayer, ardently asking the Almighty to grant me an opportunity to go to school, no matter what the circumstances? No, that prayer is definitely missing from my prayer book.
Did I ever have to look for a suitable school? No, my parents did that for me and ensured my school attendance was up to the mark.
Did I have to overcome difficulties and obstacles to attend school? I come up with a list of most ridiculous answers…. getting out of bed when the alarm rang; completing homework and projects on time, and yes, being on time for the school bus! And in spite of everything being readily handed to me for my school bag, did I work to the best of my ability and learn all that I could? I truly can’t say I did. The usual remark I got was “Good attempt, can do better.”
Why is it that we do not value things that come easily to us? True value is often revealed only after we struggle, sweat and strive. Or, as in this case, by a simple school prayer.
The prayer is over and I request the teacher to write it in my book. I read through it again with the clamor of children all around me. They want to share with me a hundred different things. I look at their eager faces and ask for two minutes and write down another prayer for myself:

Give me an opportunity to help children go to school (Mala mulanna shalet ghalayachi sandhi de)
No matter where I go, I promise I will find out-of-school children ready for school (Me kuthehi gelo/gele tari me shalela tayar asleli muley shodhoon kadhin)
I will help them get admission to a nearby school so that they may attend school regularly and learn all that they can (Shalet pravesh milvun roj jannyas madat Karin va ti khoop shiktil ashi soy karin)
No matter what difficulties and obstacles come their way, I will counsel their parents and do what is required to enable them to go to school (Kitihi adchani alya, kitihi traas jhala tarihi shala kadhi sodnaar nahi hyachi khatri karin)
I promise not to let any child remain an uneducated and illiterate being.” (Ek hi mool ashikshit adani rahannar nahi yachi khaatri karin)
I am sure there are many others who will join me in this prayer because we all want to see our children in school. We were lucky to attend school without being aware of the obstacles involved. Let us now help those who are not so blessed. Let us join hands through the ECC Citizens’ Campaign and ensure that all six year olds are in school in June 2012 and work towards educating each and every child in Pune.
For we all know, every child counts, has a right to education and deserves every opportunity to attain it.
Archana Vyavaharkar
archana.vyavaharkar@gmail.com
everychildcounts-pune.blogspot.com

Thursday, February 23, 2012
Constructing Minds - Article in Indian Express
ECC volunteer Archana Vyavaharkar shares her experience on a construction site...
Constructing Minds
I work with the Every Child Counts (ECC) campaign, which aims at enrolling all six-year-old children in corporation schools by June 2012. Whenever I visit a construction site where ECC is yet to start a class, reality continues to shock me. In spite of being aware of the statistical data of out-of-school children, when you come face-to-face with these unseen, unaccounted children, how can you remain unaffected?
Read complete article at -
http://www.indianexpress.com/news/constructing-minds/915606
(The Indian Express - Pune Newsline Page No.2 - February 23rd, 2012)

Monday, February 13, 2012
चला, एकत्र येऊन करुन दाखवूया...
शिक्षण हा आपल्या सारख्या प्रगतीशील राष्ट्राचा पायाभूत घटक आहे. केवळ कायदेशीर तरतुदीतून हे काम साध्य होणार नाही. अथक प्रयत्नातूनच आपण हे ध्येय साध्य करू शकतो. ह्यासाठी गरज आहे आपल्या क्रियाशील सहभागाची. प्रत्येक नागरिकाला माहित आहे की प्रत्येक मुलाला (वय ६ ते १४) मोफत शिक्षण घेण्याचा हक्क कायद्याने दिला आहे. हा हेतू आपण साध्य करणार आहोत यात शंका नाही. फक्त तो अमलात आपल्याला आणायचा आहे.
आपल्या समाजातील काही घटक शिक्षणाच्या मुलभूत हक्कापासून वंचित आहेत. हे त्या घटकांचे कमनशीब आणि आपला पराभव आहे. जर समाजातील विशिष्ट वर्ग प्रगतीपासून दूर असेल तर सर्वांगीण प्रगतीचे स्वप्न अशक्य आहे. स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे झाल्यानंतर सुद्धा शिक्षणासकट सर्व मुलभूत गरजांसाठी समाजाला लढा द्यावा लागत असेल तर हे आपले दुर्देव आहे. आपणच जागरूक झालो नाही तर सरकारला दोष देण्यात काय अर्थ?
अशा एका मागास समाजाचे आपण जबाबदार नागरिक आहोत. आपण जबाबदारी घेऊया त्यांना शिक्षणास मदत करण्याची. त्यांना आपण शिकवायची गरज नाही. गरज आहे ती पुण्यातील अनेक सरकारमान्य शाळात त्यांना प्रवेश मिळवून द्यायची. काही कारणांनी शाळेतील वर्ग ओस पडले आहेत तर दुसरीकडे रस्त्यावर शिक्षणाला मुकलेली मुले फिरत आहेत. ही पोकळी भरून काढण्यासाठी प्रत्येक मुलाला शाळेत दाखल करण्याचा निश्चय करुया. मुलांच्या शिक्षणात रस असणारे आपण सर्व एकत्र येऊन चर्चा करू आणि हा प्रयोग यशस्वी करू. शिक्षण क्षेत्रातील अनुभवी, तज्ञ, उत्साही, तरुण, आणि बदल घडवून आणण्याची इच्छा असणारे नागरिक ह्यांच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' अर्थात् 'एक एक मूल मोलाचे' नागरिक अभियान आखण्यात आले आहे, ज्याचा प्राथमिक आराखडा आता तयार आहे. गरज आहे ती फक्त हजारो हातांची.
आमचा विश्वास आहे की एक एक मूल मोलाचे आहे. ह्या विचारांचा प्रसार प्रत्येक नागरिकापर्यंत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे एक नागरिक अभियान आहे. जे पालक मुलांना शिक्षण देवू शकत नाहीत, त्यांनाच बेजबाबदार म्हणता येणार नाही. आपले सरकार मोफत व हक्काचे शिक्षण देण्यात अयशस्वी झाले तरी फक्त तेच कारणीभूत ठरवता येणार नाही. आपण शिक्षित नागरिक, ज्यांना शिक्षणाचा फायदा झाला, पण प्रत्येक मुलापर्यंत तो पोहोचवला नाही, असे आपणही जबाबदार आहोत. तर आपण प्रत्येक मुलाला शिक्षण मिळवून द्यायची जबाबदारी घेऊया.
पुण्यातल्या ६-७ वर्षांच्या प्रत्येक मुलाला जवळच्या शाळेत दाखल करण्याचे ध्येय ठरवले आहे. अजून जून २०१२ म्हणजे ६ महिन्यांचा अवधी आहे. कामाचा आवाका खूप मोठा आहे, पण आम्हाला खात्री आहे की सर्व नागरिकांच्या सहकार्याने हे ध्येय आपण पूर्णत्वास नेऊ. प्रत्येक नागरिकाला ह्या चळवळीत अनेक तर्हेने मदत करता येईल. ह्या कामासाठी तांत्रिक, सरकारी, आर्थिक, प्रसार-माध्यमे आणि अनेक गोष्टींची मदत लागणार आहे.
आपण ही चळवळ निश्चित यशस्वी करू आणि पुढच्या पिढीचा विकास घडवून आणू.
'एव्हरी चाइल्ड काउंट्स' अभियानात सहभागी होण्यासाठी,
लिहा everychildcounts.pune@gmail.com वर किंवा
संपर्क करा रजनी परांजपे यांच्याशी 9371007844 वर किंवा
मंदार शिंदे यांच्याशी 9822401246 वर.
अधिक माहितीसाठी,
पहा http://everychildcounts-pune.blogspot.com किंवा
सामील व्हा http://on.fb.me/eccpune वर किंवा
फॉलो करा http://twitter.com/eccpune ला.

परप्रांतीय मुलांचा भाषेचा प्रश्न हाताळताना...
'एव्हरी चाइल्ड काउंट्स' अर्थात् 'एक एक मूल मोलाचे' ही मोहीम राबवताना मुख्यत्वे करून भाषेचा प्रश्न मोठा असेल. पुण्यातील मजूर हे जास्ती करून परराज्यातील आहेत पण महापालिकेच्या शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. ह्या मुलांना मराठी शाळेत दाखल करून घेताना पालकांकडून काही प्रश्न विचारले जातील.
- शिक्षकांची मराठी भाषा मुलांना समजणार का?
- आम्ही जर काम संपल्यावर आमच्या गावी जाणार तर मराठी शिकण्याचा आग्रह का?
- जर आम्ही कर्नाटक, राजस्थान, बिहार, आंध्र अशा आमच्या राज्यात परत जाणार तर मराठी शिकणे हा वेळेचा अपव्यय नाही का?
- जर आमची मातृभाषा तेलगु, तमिळ, कन्नड, बंगाली, हिंदी आहे तर आमच्या मुलांनी मराठी कशासाठी शिकायचे?
तर आपण हे प्रश्न कसे सोडवायचे?
कोणत्याही लहान मुलाला नवीन भाषा शिकणे अवघड नसते. मोठ्यांपेक्षा लहान मुले नवीन भाषा पटकन शिकतात. पालकांना असे वाटते की मराठी माध्यम हे मुलांच्या शिक्षणातील अडथळा ठरू शकेल. खालील काही उदाहरणे/कारणे सांगून तुम्ही त्यांना पटवून देऊ शकता.
१. शाळेत जाणारे मूल हे ‘कसं शिकायचं’ हे सहज शिकू शकते. मग मातृभाषा कोणतीही असो. जरी मूल गावी गेले तरी नवीन शाळेत मातृभाषेतून शिक्षण सहज आत्मसात करू शकते.
२. जर सर्व कुटुंब ४/५ वर्षे इथे राहिले तर मराठी भाषेचा वापर दैनंदिन व्यवहारांसाठी करू शकतात. स्थानिक भाषा येत असल्यामुळे मुलाचा व सर्व कुटुंबाचा येथील रहिवास सुखकारक होईल.
३. मराठी आणि हिंदीची लिपी एकच म्हणजे देवनागरी. त्यामुळे मुलांना मराठी व हिंदी वाचन व लेखन सुलभ होईल. हिंदी ही संपूर्ण भारतात वापरली जाणारी भाषा असल्यामुळे मराठी भाषा शिकणे कधीच वाया जाणार नाही.
शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांशी संवाद साधताना सर्व स्वयंसेवकांना वरील माहितीची मदत होईल.

शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण कसे मिळणार?
वेळ नाही आई वडिलांना
त्यांना शाळेत कोण नेणार...?
हे सतत स्थलांतरीत असतात
यांना शाळेत कोण घेणार...?
यांना मराठी येत नाही
मग यांना कोण शिकविणार...?
त्यांना वाटते आमच्या भाषेत शिकवावे
त्यांच्या भाषेचे शिक्षक कोठे मिळणार...?
हे रोज शाळेला येत नाहीत
यांची जबाबदारी कोण घेणार...?
जरी शाळेत आले तरी
त्यांच्याशी कोण बोलणार...?
यांना वयाप्रमाणे दाखल करायचे आहे
तर यांना पहिल्यापासून कोण शिकविणार...?
किंवा त्यांच्यासाठी कोण वेळ काढणार...?
शासन म्हणते सर्व मुले शाळेत आली पाहिजेत
तर मुलांपर्यंत कोण पोहचणार...?
जरी कोणी पोहचले तरी
ही मुले दूरवरून, मोठे रस्ते क्रॉस करून
शाळेत कशी येणार...?
जर त्यांचे बरोबर कोणी नसेल
तर गरीबांची मुले घरापर्यंत
सुरक्षित कशी परतणार...?
एवढ्या सगळ्या अडचणी आहेत
तर वंचितापर्यंत शिक्षण कसे पोहचणार...?
यासाठी काही मंडळी प्रयत्न करीत आहेत
त्यांना आर्थिक आधार कोण देणार...?
शासन अनेक गोष्टींवर अर्थ काढते
मग समाज सेवकांच्या अर्थाचा अर्थ कोण काढणार...?
तर वंचितापर्यंत शिक्षण कसे पोहचणार...?
मग सांगा साहेब, सर, मास्तर,
आपला भारत महासत्ता कसा होणार...?
- हरिश्चंद्र फडके

Saturday, February 11, 2012
कुणीतरी तुमची वाट पाहतंय...
मी 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' या कॅम्पेनसाठी काम करते. या मोहिमेचा उद्देश आहे - पुण्यातील सर्व सहा वर्षे वयाच्या मुलांना जून २०१२ मध्ये म.न.पा.च्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणे. यांपैकी बहुतेक मुले पुण्यातल्या बांधकामांवर, विटभट्ट्यांवर वगैरे काम करणार्या विस्थापित मजूरांची असतील. या मुलांसाठी बालवाडी, नर्सरी सारख्या विशेष सोयी उपलब्ध नसल्याने एव्हरी चाइल्ड काउंट्स (इसीसी) शक्य असेल तिथे शाळा-तयारी वर्ग चालवण्याचा प्रयत्न करते.
माझ्यासाठी बांधकाम मजुरांच्या मुलांच्या अशा वर्गांना भेट देणे काही नविन नाही. पण इसीसीचा वर्ग सुरु होण्यापूर्वीची ही भेट मात्र धक्कादायक होती. शाळेपासून वंचित असलेल्या मुलांची आकडेवारी कागदोपत्री खूप वेळा वाचली असली तरी अशी मुले प्रत्यक्ष पाहिल्यावर आपल्याला काहीच वाटणार नाही का?
आज ही मुले याठिकाणी सहज जमली नव्हती तर 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' (एक एक मूल मोलाचे) या नागरिक अभियानाच्या प्रयत्नामुळे जमली होती. कोंढव्यातील विविध बांधकामांवरील प्राथमिक पाहणीनंतर या बिल्डरने आम्हाला बांधकाम मजुरांना भेटण्याची परवानगी दिली. त्यानंतर आम्ही या मजुरांकडून त्यांच्या व आसपासच्या बांधकाम मजुरांच्या मुलांबद्दल प्राथमिक माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे बिल्डरने 'इसीसी'ला अभ्यासवर्ग चालू करण्याची परवानगी दिली. तो हा पहिला दिवस...आणि ही सारी मुले - मूर्तिमंत उत्साह!
तिथे मुले तरी किती, आणि दृश्य काय! एक ४-५ महिन्याचे मूल शांतपणे सिमेंटच्या गोणीवर झोपलेले व ३६ मुलांनी शिक्षिकेभोवती गराडा घातलेला. यातील ६-७ मुले कडेवर लहान भावंडांना घेऊन आलेली. खरे तर ही सर्व मुले शाळेत जायला हवीत. आई-वडिलांच्या कामाच्या स्वरूपामुळे आज इथे तर उद्या तिथे. नवीन भाषा, नवीन जागा, रोज नवे चेहरे यामुळे मुले पार गोंधळून गेलेली. मग या सर्व गोंधळात मुलांची शाळा राहूनच गेलेली.
यातील बरीच मुले कधीही शाळेत गेली नाहीत. नर्सरी-बालवाडी हे शब्द कानावर पडलेच नाहीत. आता मात्र गाणी, गोष्टी कानावर पडताच चेहरे फुलले. लहान-मोठी मुले गोष्टीची पुस्तके हातात घेऊन चित्रे पाहू लागली. चित्रांचे अर्थ विचारू लागली. शिक्षणाचा गाभा म्हणजे कुतूहल. ते मात्र प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसत होते. थोड्या वेळात आम्ही “माझ्या आईचं पत्र हरवलं... ते मला सापडलं...” हा खेळ खेळू लागलो. आता लहान-मोठे, शिक्षक-मुले सर्व बंध गळून पडले. पाहता-पाहता दोन मराठी वाक्ये मुले शिकली...अगदी नकळत.
आमची निघायची वेळ झाली. बिल्डरने मुलांसाठी काही बिस्किट पुड्यांची व्यवस्था केली होती. मुले खाता-खाता निरोप घेऊ लागली. सर्वानी आम्हाला उद्या या... परवा पण या... रोज-रोज या... असे सांगितले.
आम्हाला हेच हवे आहे, पण त्यासाठी बर्याच अडचणींना सामोरे जावे लागेलः बिल्डरची परवानगी, योग्य शिक्षकाचा शोध, त्यांची नेमणूक व पगार, मुलांसाठी पुस्तके, खेळ, वगैरे वगैरे. या साइटवरच्या वर्गाचा खर्च बिल्डर उचलेल अशी आम्ही आशा करतो. त्याने फक्त याच वर्गाला मदत होईल असे नाही तर खराखुरा विकास साधण्यासाठी पोषक वातावरणही तयार होईल.
आणि अर्थातच, एक एक मूल मोलाचे आहे, त्या प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा हक्क आहे... यासाठी निरनिराळ्या संधी उपलब्ध करुन द्यायच्या आहेत - आपल्याला!
अर्चना व्यवहारकर

Future awaits us at a construction site...
I work with Every Child Counts campaign, which aims at enrolling all six years old children in corporation schools by June 2012. Mostly, these children are from migrant labor families, working at construction sites, brick-kilns, and other such places in Pune. As there is no other pre-schooling facility for these children, ECC tries to conduct school preparation classes, wherever possible.
Visiting a school preparation class at a construction site is not new to me. And yet, when I visited the construction site where Every Child Counts is yet to start a class, reality continues to shock me. In spite of being aware of the statistical data of out-of-school children, when you come face to face with these unseen, unaccounted children, how can you remain unaffected?
So many children! Today these children have gathered here not by chance but by the determined efforts of a few at ECC. After an initial survey of the construction site, permission was taken from the concerned builder to allow us to meet the children’s parents - the laborers who work on the site- and gather some basic information about the children living in the labor camps in the vicinity. The builder has allowed us to hold a class for the ECC campaign. And today, here they are…..all the children in full force!
But there are so many children! A four or five month old baby fast asleep on a cement sack and 36 other kids sitting around a teacher with curiosity written all over them. Those who should be in school (about 6-7 of them) have younger siblings in tow. Their once-upon-a-time school days almost belong to another world. Being uprooted is linked to their parents’ livelihood. A new place, a new language, new insecurities….so school remains a thing of the past and a distant dream for most of them.
There are about 12 children 6-7 years of age. They are on the centre stage for the ECC campaign but they are not aware of it as yet. All the children are asked if they would like to go to school and the answer is a resounding ‘yes’!
Of the others, most of them have never been to a school of any sort. Nursery/pre-primary schools are unheard of. But their faces light up when they play with puzzles, repeat an action song line by line, or listen to a story. They may not be six years old but they sense there is something exciting happening here. The teacher distributes a few picture story books. They hold it hesitantly but then soon turn pages and point out interesting things they’ve discovered in it. They are waiting and ready to be guided towards the learning mode.
After some time all the children play a game: “Majhya aaiche patra haravale…..te mala sapadle…”. An enthusiastic group has learnt two sentences in Marathi without realizing it.
The builder has arranged for some biscuit packets to be distributed to the children. And as we say bye- bye, they ask us to come the next day and the next and the next!
Yes, that is exactly what we would like to do, but we have to overcome many obstacles in the way: permission from the builder, identifying and training teachers, paying their salary, collecting and making suitable teaching aids and so on. We hope the builder agrees to sponsor this site. That will not only help and encourage us but also develop a symbiotic relationship essential for development in the true sense.
And of course, every child counts, has a right to education, and deserves every opportunity to attain it!

Thursday, February 9, 2012
Constructing a Playground...
Monday, February 6, 2012
ECC news in Maharashtra Times
Every Child Counts campaign was covered by Marathi newspaper Maharashtra Times on 6th February 2012.
सहावं वरीस शाळेचं!
एज्युकेशन हब, आयटी-बीटीचे शहर म्हणून दिवसागणिक विस्तारणाऱ्या पुण्यात शालाबाह्य मुलांचे प्रमाण 'लक्षणीय' आहे. शिक्षण हक्क कायदा, सर्व शिक्षण अभियान यासारख्या योजना कागदावर परफेक्ट दिसत असल्या तरी मुलांना शाळेपर्यंत आणण्यात त्या कमी पडत आहेत. त्यामुळेच आता केवळ सरकारी यंत्रणांवर या मुलांची जबाबदारी ढकलून न देता सहा वर्षाच्या प्रत्येक मुलाला येत्या जूनमध्ये शाळेच्या दारापर्यंत नेऊन पोचविण्यासाठी 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' हे विशेष शहरव्यापी अभियान हाती घेण्यात आले आहे...
'महाराष्ट्र टाइम्स'च्या वेबसाइटवर संपूर्ण बातमी वाचा - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11770831.cms

Friday, February 3, 2012
'एव्हरी चाइल्ड काउंट्स' कॅम्पेन
भारतीय राज्यघटनेनं प्रत्येक मुलाला मोफत शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे. परंतु आजूबाजूला नजर टाकल्यास आपल्याला दिसून येतील अनेक अशी मुलं जी आजही शाळा, शिक्षण, अभ्यास यांपासून दूर आहेत. काही आर्थिक कारणांमुळं, काही सामाजिक कारणांमुळं, किंवा काही कौटुंबिक कारणांमुळं. उदाहरणार्थ, बांधकाम मजूरांची मुलं. कामाच्या ठिकाणी चार-सहा महिने वस्ती करुन नंतर दुसर्या ठिकाणी स्थलांतरित होत राहणारी ही कुटुंबं. यांची मुलं कुठल्या शाळेत जातात? त्यांच्या शाळा-प्रवेशासाठी पालकांना वेळ मिळतो का? दर चार-सहा महिन्यांनी नवी शाळा शोधणं आणि पुन्हा प्रवेश घेणं त्यांना जमतं का? शाळा, शाळेतले शिक्षक त्यांना कितपत सहकार्य करतात? आणि या सर्व सामाजिक परिस्थितीत एक सुजाण नागरिक म्हणून आपली भूमिका काय?
पुण्यात मुलांच्या शिक्षणासाठी काम करणार्या काही संस्था, काही व्यक्ती या मुद्यावर एकत्र आल्या आहेत. आणि सुरु झालं आहे एक नागरिक अभियान - सिटीझन्स कॅम्पेन - 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' अर्थात् 'एक एक मूल मोलाचं'. निश्चय केला आहे पुण्यातील प्रत्येक सहा वर्षांचं मूल शाळेत धाडण्याचा. जून २०१२ मध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्याच्या वयाची सर्व मुलं शोधून काढायची आहेत. त्यांना जवळच्या म.न.पा. शाळेत प्रवेश मिळवून द्यायचा आहे. आणि यासाठी लागणार्या सर्व गोष्टींची जुळणी 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' च्या अंतर्गत करण्यात येत आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं ना? मग जून २०१२ मध्ये पुण्यातली सगळी सहा वर्षांची मुलं शाळेत गेलीच पाहिजेत, हा निश्चय आम्ही केलाय. तुम्हीही तुमच्या भागातील अशी मुलं शोधून त्यांना शाळेपर्यंत पोचण्यास मदत करू शकता. एक जबाबदार नागरिक म्हणून या मोहिमेत सहभागी व्हा. हे कसं करता येईल त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.
आमच्याशी संपर्क साधण्यासाठी कॉल करा -
रजनी परांजपे ९३७१००७८४४
मंदार शिंदे ९८२२४०१२४६
http://everychildcounts-pune.blogspot.com

Volunteering Opportunities with ECC Campaign
If you want to join 'Every Child Counts' campaign as a group or institute, you can take responsibility of your own area - for finding and enrolling children in schools. The information about schools and admission procedure will be provided to you during induction programme. In case of any difficulties, you can contact the campaign team for support.
There are several ways of contributing to the campaign, some involve field work while some can be done from home.
1. Field Work
- Survey of construction sites in your area where labour camps are seen;
- Data collection for all 6 years old children in labour camps;
- Talking to construction labour, preparing documents for school enrolments, talking to corporation school teachers, etc;
- Actual admissions in June-2012 and subsequent follow-up for one academic term;
- Reporting the enrolment data and observations during enrolment drive.
2. Home Work
- Mapping of your area or other, with corporation schools and construction sites;
- Addressing students' or citizens' groups in your area;
- Publicising the campaign through newspapers, classifieds, radio, etc;
- Promoting the campaign through social networking websites and forums;
- Writing blogposts, updating Facebook/Twitter accounts for the campaign;
- Raising funds for campaign activities (can be done through some tee-shirt printing+selling, street-play, etc. events).
Citizens are also welcome to suggest their own ways of contributing to the cause.
Do not think you can not do much; believe us you can... because you are not alone.
Together, we can! All you need is desire to help.

Subscribe to:
Posts (Atom)